महत्त्वाची टीप
कोणत्याही कामासाठी नियम व अटी विषयी तुम्हाला सदर task सुरू करण्यागोदर माहिती मिळेल
तसेच यादी कोणत्याही परिस्थितीमध्ये हे काम करण्यासाठी कॅश स्वरूपात पैसे देत नाही.. आपण काम केल्यानंतर त्या बदल्यात आपल्याला वॉलेट पॉइंट्स बॅलन्स मिळतो ज्या माध्यमातून तुम्ही यादी आणि यादी संलग्न इतर दुकानांमधून थेट खरेदी करू शकता..
1 wallet Point = 1 Rs असे गृहीत धरले जाते .
Opportunities
Opportunities
Training Programs
Interested व्यक्ति Refer करा Earn करा.

चावडी ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड ही महाराष्ट्रातली एक अग्रगण्य बिजनेस ट्रेनिंग देणारी कंपनी आहे. कंपनी वेगवेगळ्या बिजनेस चे ऑनलाईन ट्रेनिंग देते. हे ट्रेनिंग मराठी भाषेमध्ये असून अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने समजून सांगितले आहे. ट्रेनिंग मध्ये उद्योगाला लागणारी जागा, शेड कसे बांधायचे, मशीन कुठून घ्यायचे, इन्व्हेस्टमेंट किती लागणार, उद्योग उभा करण्यासाठी नक्की पहिले काय करायचे, मानसिक स्थिती कशी पाहिजे, कुटुंबाचा सपोर्ट या विषयी मार्गदर्शन केले आहे. तसेच लोन मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागते? प्रकल्प अहवाल म्हणजे काय आणि शासकीय योजना बद्दल माहिती दिलेली आहे. कच्चामाल आणि मशिनरी कुठे मिळतील यासाठी संपर्क क्रमांक सोबत देण्यात आले आहेत.
चॅनल पार्टनर चे मार्जिन
ट्रेनिंग चे वेगवेगळे प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रकारची वेगवेगळी फी आहे याची सर्व माहिती www.chawadi.com या वेबसाईटवर आहे. ट्रेनिंगची जी काही फी असेल त्यामधून जीएसटी वजा करून येणाऱ्या रकमेच्या 10 टक्के रक्कम चॅनल पार्टनर ला wallet Balance म्हणून मिळेल.
सदर लीड व्यवसायात रूपांतरित होण्यास एक ते दोन महिन्याचा कालावधी लागेल.
फॉर्म भरताना सर्वप्रथम आपण आपले लॉग इन करावे आणि जो फॉर्म पण भरतात तिथेसुद्धा माहितीसाठी आपले नाव आणि आपला युजर आयडी टाकून ठेवावा.
सदर व्यक्तीने जर ऍडमिशन घेतली आणि फी जमा केली तर चॅनल पार्टनरला channel partner dashboard -> referral मध्ये याविषयी माहिती दिसेल.
पुढील प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत तुमच्या वॉलेट मध्ये पैसे जमा होतील.
यामध्ये उद्योग चालू करण्यासाठी लागणारे विविध प्रकारचे डॉक्युमेंटेशन रजिस्ट्रेशन आणि लायसन्स आहेत (उदा. शोप अॅक्ट, फूड लायसन, जीएसटी सर्टीफिकीट, उद्यम आधार, कंपनी रजिस्ट्रेशन इत्यादी) म्हणजेच एखादा नवीन उद्योग चालू करण्यासाठी तसेच चालू असणाऱ्या उद्योगाच्या मार्केटिंग, प्रमोशन तसेच डिझाईन साठी लागणारे सर्व प्रोडक्ट प्राईम सर्विस मध्ये येतात.
चॅनल पार्टनर चे मार्जिन
प्राईम सर्विस चे वेगवेगळे प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रकारची वेगवेगळी फी आहे याची सर्व माहिती www.chawadi.com या वेबसाईटवर आहे. टाईम सर्विस ची जी काही फी असेल त्यामधून जीएसटी वजा करून येणाऱ्या रकमेच्या 10 टक्के रक्कम चॅनल पार्टनर wallet Balance मध्ये मिळेल.
सदर लीड व्यवसायात रूपांतरित होण्यास एक ते दोन महिन्याचा कालावधी लागेल.
फॉर्म भरताना सर्वप्रथम आपण आपले लॉग इन करावे आणि जो फॉर्म पण भरतात तिथेसुद्धा माहितीसाठी आपले नाव आणि आपला युजर आयडी टाकून ठेवावा.
सदर व्यक्तीने जर सर्विस घेतली आणि फी जमा केली तर त्याची माहिती चॅनल पार्टनरला channel partner dashboard -> referral मध्ये दिसेल.
पुढील प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत तुमच्या wallet balance जमा होतील.
सगळ्याच नामांकित, छोट्या-मोठ्या कंपन्यांना नेहमीच वेगवेगळ्या पोस्ट साठी एम्पलोय नेमायचे असतात. यासाठी सगळ्या कंपन्या बऱ्याच ठिकाणी एडवर्टाइजमेंट देतात अशा सगळ्या जॉब पोस्ट आपण आपल्या वेबसाईटवर लिस्ट करणार आहोत. अशा जॉब पोस्ट साठी तुम्ही लीड दिल्यानंतर जर जॉब साठी सिलेक्शन झाले तर तुम्हाला त्या मागे कमिशन भेटणार.
चॅनल पार्टनर चे मार्जिन
जॉब साठी सिलेक्शन झालेल्या प्रत्येक लिड मागे 2000 पर्यंत रक्कम wallet मध्ये मिळेल.
सदर लीड व्यवसायात रूपांतरित होण्यास कमीत कमी एक महिन्याचा कालावधी लागेल.
महत्वाचे
👉🏻 तुम्हाला कंपनीमार्फत vacant post , त्या साठी लागणारी पात्रता याविषयी माहिती दिली जाईल मग ही माहिती तुम्ही तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करू शकता..
👉🏻 माहिती शेअर केल्यानंतर जर कोणी एखाद्या पोस्ट साठी इंटरव्यू देण्यास इंटरेस्टेड असेल तर तुम्हाला त्यासाठी आपल्या वेबसाईटवरील एक ऑनलाईन फॉर्म भरून द्यावा लागेल मग कंपनीचे एच आर त्या व्यक्तीला स्वतःहून संपर्क करून जर ते पात्रता निकषात बसत असतील तर त्यांचा इंटरव्यू घेतील..
👉🏻 इतर नियम व अटी कामाच्या वेळी समजून सांगण्यात येतील..
👉🏻 कोणत्याही व्यक्तीला कंपनीमध्ये जॉब मिळण्यासाठी सध्यातरी कोणतेही शुल्क अथवा फी घेतले जाणार नाही..
👉🏻 कोणतीही व्यक्ती इंटरव्यू झाल्यानंतर आणि जॉब साठी सिलेक्ट झाल्यानंतर त्याने किमान एक महिना सदर कंपनीमध्ये जॉब करणे आवश्यक आहे.. तरच आपल्याला फायदा मिळू शकेल
👉🏻 इंटरव्यू घेण्याचा आणि कोणत्या व्यक्तीला स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा संपूर्ण अधिकार संबंधित कंपनीला असेल..
सदर व्यक्तीचे जर जॉब साठी सिलेक्शन झाले तर त्याची माहिती चॅनल पार्टनरला channel partner dashboard -> referral मध्ये दिसेल.
पुढील प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत तुमच्या wallet amount जमा होतील.
कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी उदारणार्थ मोकळी जागा, फ्लॅट, शेत जमीन, इंडस्ट्रियल प्लॉट इत्यादी ची खरेदी-विक्री किंवा भाडे तत्वावर व्यवहार होत असतात अशा सगळ्या व्यवहारांचे तुम्ही आम्हाला लीड दिल्यास आणि त्या लीड चे व्यवहारांमध्ये रुपांतर झाल्यास सी पी ला मार्जिन भेटणार.
चॅनल पार्टनर चे मार्जिन
रिअल इस्टेट चा खरेदी विक्री किंवा भाडेतत्त्वावर च्या प्रत्येक व्यवहाराच्या होणाऱ्या रकमेच्या एक टक्के रक्कम मार्जिन म्हणून मिळणार.
सदर लीड व्यवसायात रूपांतरित होण्यास चार ते सहा महिने कालावधी लागेल.
फॉर्म भरताना सर्वप्रथम आपण आपले लॉग इन करावे आणि जो फॉर्म पण भरतात तिथेसुद्धा माहितीसाठी आपले नाव आणि आपला युजर आयडी टाकून ठेवावा.
सदर व्यक्तीने व्यवहार पूर्ण केल्यास त्याची माहिती चॅनल पार्टनरला channel partner dashboard -> referral मध्ये दिसेल.
पुढील प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत तुमच्या wallet मध्ये जमा होतील.
जर कोणत्याही प्रकारचे दुकान हॉटेल इन्स्टिट्यूट क्लासेस किंवा अगदी डीलर डिस्ट्रीब्यूटर तुम्ही वेंडर म्हणून जर यादीकडे रजिस्टर करून दिला तर तुम्हाला वॉलेट बॅलन्स मिळेल..
महत्वाची टीप : जो कोणताही दुकानदार यादी कडे वेन्डर म्हणून जॉइन झाल्यास आणि यादी मार्फत त्यास ग्राहक मिळाल्यावर त्याला बिल रकमेच्या 22 % कमिशन यादी ला देणे गरजेचे राहील .
ही संपूर्ण प्रक्रिया नक्की कशी आहे हे स्वत चॅनल पार्टनर ने समजून घेंतल्याशिवाय आणि दुकानदारास समजून सगितल्याशिवाय त्यांना vendor म्हणून जॉइन करू नये.
यासाठी कोणत्याही दुकानदाराचा वेंडर अकाउंट आपल्या वेबसाईट वरती ओपन करणे गरजेचे आहे
चॅनल पार्टनर चे मार्जिन
प्रती vendor जॉइन केल्यावर 200 पर्यंत रक्कम wallet मध्ये मिळेल.
सदर लीड व्यवसायात रूपांतरित होण्यास कमीत कमी एक महिन्याचा कालावधी लागेल.
फॉर्म भरताना सर्वप्रथम आपण आपले लॉग इन करावे आणि जो फॉर्म पण भरतात तिथेसुद्धा माहितीसाठी आपले नाव आणि आपला युजर आयडी टाकून ठेवावा.
सदर vendor खाते आपल्याकडे ओपन झाले तर त्याची माहिती चॅनल पार्टनरला channel partner dashboard -> referral मध्ये दिसेल.
पुढील प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत तुमच्या wallet amount जमा होतील.
Exam Paper तयार करण्यासाठी अनुभवी शिक्षक पाहिजेत.

चावडी ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड ही महाराष्ट्रातली एक अग्रगण्य बिजनेस ट्रेनिंग देणारी कंपनी आहे. कंपनी वेगवेगळ्या बिजनेस चे ऑनलाईन ट्रेनिंग देते. आमच्याकडे विविध कंपन्यांच्या रिक्रुटमेंट्स Available असतात ह्या कंपन्या त्यांच्या कंपनीमधील vacant जागा भरण्यासाठी आमच्याकडे लिस्टिंग करतात मात्र student ला interview ला सामोरे कसे जावे , interview ची तयारी कशी करावी , जनरल माहिती याबाबत माहिती नसते म्हणून इंटरव्यू देण्यापूर्वी एक exam पेपर तयार करणे आहे..
हे काम कोण करू शकतो?
Mangement या क्षेत्रातील अनुभवी शिक्षक किंवा कंपनीमध्ये एच आर विभागात किंवा या पदावर काम केलेली व्यक्ती
🔰 यासाठी काही शुल्क (Fees)आहे का?
NO. काहीही नाही .
🔰 हे काम करण्यासाठी काय लागेल?
या क्षेत्रातील ज्ञान कंपन्यांना नेमके काय हवे असते याबाबतची माहिती स्वतःकडे संगणक. इ.
चॅनल पार्टनर चे मार्जिन
सर्वसमावेशक एक Exam पेपर विषयनिहाय तयार केल्यावर ती त्या साठी तुम्हाला 5000 रुपये Yaadi App wallet बॅलन्स मिळेल.
पुढील प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत तुमच्या वॉलेट मध्ये पैसे जमा होतील.
अहमदनगर येथे व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी एजन्सी नेमणे आहे

कामाचे स्वरूप
संपूर्ण शहरातील आणि जिल्ह्यातील व्यवसायांच्या , उद्योजकांच्या सक्सेस स्टोरी शूट करणे..
हे काम कोण करू शकतो
ज्या व्यक्तीला व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफी या क्षेत्रातील थोडीफार माहिती आहे अशी व्यक्ती..
🔰 यासाठी काही शुल्क (Fees)आहे का?
NO. काहीही नाही .
🔰 हे काम करण्यासाठी काय लागेल?
अँड्रॉइड फोन, इंटरनेट आणि जनसंपर्क
मिळणारा फायदा
एक स्टोरी शूट झाली आणि ती फायनल होऊन अपलोड झाली की एका स्टोरी साठी तुम्हाला 1500 रुपये Yaadi App wallet बॅलन्स मिळेल..
महत्वाचे
👉🏻 तुम्हाला कंपनीमार्फत फक्त विषयांची नावे दिली जातील त्या विषयातील यशस्वी उद्योजक तुम्हाला स्वतःला शोधून मग त्यांची युट्युब चॅनेल साठी स्टोरी शूट करणे आहे..
👉🏻 कोणतीही स्टोरी शूट करण्यापूर्वी त्याचे Pre-approval करून घेणे आवश्यक आहे.
👉🏻 इतर नियम व अटी कामाच्या वेळी समजून सांगण्यात येतील..
👉🏻 उद्योजकांची स्टोरी शूट करण्यासाठी त्यांच्याकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही
👉🏻 स्टोरी शूट करण्यासाठी चांगल्या प्रतीचा DSLR कॅमेरा असल्यास उत्तम ,चांगला मोबाइल कॅमेरा असल्यास सुधा चालेल सोबत बोयो माईक आणि गरजेनुसार लाईट सिस्टीम असणे गरजेचे आहे..
👉🏻 इंटरव्यू घेण्याचा अनुभव असल्यास काम करणे सोपे जाईल..
पुढील प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत तुमच्या वॉलेट मध्ये पैसे जमा होतील.
अहमदनगर येथे व्हिडिओ एडिटिंग करून देणे

कामाचे स्वरूप
Video एडिटिंग करून फायनल करणे
हे काम कोण करू शकतो
ज्या व्यक्तीला व्हिडिओ शूटिंग आणि एडिटिंग या क्षेत्रातील थोडीफार माहिती आहे अशी व्यक्ती..
🔰 यासाठी काही शुल्क (Fees)आहे का?
NO. काहीही नाही .
🔰 हे काम करण्यासाठी काय लागेल?
कम्प्युटर , प्रिमियर PRo , किंवा FCP किंवा video editing software
मिळणारा फायदा
एक मिनिट एडिटिंग झाली आणि ती फायनल होऊन अपलोड झाली की एका मिनिट साठी साठी तुम्हाला 200 रुपये Yaadi App wallet बॅलन्स मिळेल..
महत्वाचे
👉🏻 साधारण रील (30 -60 सेकंड ), छोटे video (2-3 मिनिट ) मोठे video ( 10-12 मिनिट ) असे सर्वसाधारण अंदाजे महिन्याला 50 – 80 मिनिटाचे काम राहील
👉🏻 कोणतीही काम editing फायनल होण्यापूर्वी त्याचे प्रूफ रीडिंग करून घेणे आवश्यक आहे.
👉🏻 इतर नियम व अटी कामाच्या वेळी समजून सांगण्यात येतील..
पुढील प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत तुमच्या वॉलेट मध्ये पैसे जमा होतील.
B2B उद्योजकांची वेबसाइट वर listing करणे

कामाचे स्वरूप
संपूर्ण राज्यातील बी टू बी ( Business To Business) कॅटेगिरी मध्ये येणाऱ्या युनिटला , मशीन उत्पादकांना , डिस्ट्रीब्यूटर ला , सप्लायरला किंवा सलग्न युनिट ला ऑनलाइन पोर्टल वरती listing किंवा रजिस्टर करून घेणे..
हे काम कोण करू शकतो?
ज्या व्यक्तीला फिल्डवर काम करण्याचा किंवा सेल्स आणि मार्केटींग चा अनुभव तसेच यापूर्वी वेंडर जोडण्याचा किंवा संबंधित क्षेत्राचा अनुभव आणि माहिती आहे अशी व्यक्ती..
🔰 यासाठी काही शुल्क (Fees)आहे का?
NO. काहीही नाही .
🔰 हे काम करण्यासाठी काय लागेल?
अँड्रॉइड फोन, इंटरनेट आणि स्वतःची दुचाकी आणि जनसंपर्क
मिळणारा फायदा
एक listing website वर सक्सेसफुली अपलोड झाले तर तुम्हाला 200 रुपये Yaadi App wallet बॅलन्स मिळेल..
महत्वाचे
👉🏻 तुम्हाला कंपनीमार्फत फक्त उद्योगांच्या कॅटेगरी दिली जातील त्या विषयातील उद्योग तुम्हाला स्वतःला शोधून मग त्यांना याविषयी माहिती देऊन मग त्यांचे रजिस्ट्रेशन किंवा लिस्टिंग वेबसाईट वरती करून घेणे आहे..
👉🏻 या प्रकल्पाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रभर आहे त्यामुळे तुम्ही कुठूनही काम सुरू करू शकतात त्यासाठी कोणतीही मर्यादा नाही
👉🏻 बी टू बी कॅटेगिरी मधील कंपनी या प्रत्येक शहरांमध्ये असू शकतात याविषयी नेमके कसे काम करायचे याचे तुम्हाला सुरुवातीला संपूर्ण प्रशिक्षण व माहिती देण्यात येईलच..
👉🏻 इतर नियम व अटी कामाच्या वेळी समजून सांगण्यात येतील..
👉🏻 उद्योजकांची listing करण्यासाठी त्यांच्याकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही
पुढील प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत तुमच्या वॉलेट मध्ये पैसे जमा होतील.
घरबसल्या Telecalling चे काम करा आणि फायदा मिळवा.

कामाचे स्वरूप
आमच्या चावडी ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून आम्ही विविध उद्योगांचे प्रशिक्षण देण्याचे काम करतो.
कंपनीच्या सेवा व सुविधा विषयी लोकांना फोन करून माहिती देणे ( Outbound ) किंवा जर ग्राहकांचे स्वतःहून फोन आले तर त्यांना माहिती देणे (Inbond) आणि जर ते सुविधा घेण्यास इच्छुक असतील तर त्यांना त्यामध्ये सहकार्य करणे असे स्वरूप राहील..
हे काम कोण करू शकतो?
सुशिक्षित महिला , तरुणी किंवा पार्ट टाइम काम करण्याची इच्छा असणारी कोणतीही व्यक्ती..
यासाठी काही शुल्क (Fees)आहे का?
NO. काहीही नाही .
हे काम करण्यासाठी काय लागेल?
अँड्रॉइड फोन, कम्प्युटर, इंटरनेट , आणि इंटरनेट आणि कम्प्युटर हाताळण्याचे संपूर्ण ज्ञान ई..
यापूर्वी कुठेही सेल्स मार्केटिंग किंवा टेलीकॉलिंग यामधील काम केले असल्यास प्राधान्य..
मिळणारा फायदा
तुम्हाला इन्कमिंग फोन उचलण्यासाठी किंवा आउटगोइंग फोन करण्यासाठी प्रति client कॉल चार्जेस देण्यात येतील..
तसेच जर कोणत्याही व्यक्तीने इनबॉंड किंवा आउटबॉलच्या माध्यमातून आपल्या सेवा व सुविधा विकत घेतलं तर त्या पोटी कमिशन वॉलेट बॅलन्स स्वरूपात मिळेल..
उदा:: साधारण कंपनीने दिलेल्या फॉरमॅट नुसार काम केले तर महिना आठ ते दहा हजार वॉलेट बॅलन्स मिळू शकेल..
महत्वाचे
👉🏻 Inbond कॉल वेळी तुम्हाला कंपनीमार्फत तुम्हाला ग्राहकांचे स्वतःहून फोन येतील त्यांना माहिती देणे आणि आपल्या सेवा व सुविधा घेणे विषयी कन्व्हर्ट करण्याचे काम करणे राहील..
👉🏻 Outbound कॉल वेळी तुम्हाला ग्राहकांचा डेटा देण्यात येईल त्यावेळी तुम्हाला कंपनीने दिलेल्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून फोन करून ग्राहकांना माहिती देऊन त्यांना सेवा व सुविधा खरेदी करणे विषयी कन्व्हेन्स करावे लागेल..
👉🏻 इतर नियम व अटी कामाच्या वेळी समजून सांगण्यात येतील..
👉🏻 नक्की काम कसे करायचे सेवा व सुविधांविषयी माहिती याविषयीचे सविस्तर प्रशिक्षण चावडीच्या अहमदनगर कार्यालयात आपणास प्रत्यक्ष आल्यावर ती मिळू शकेल..
इतर नियम व अटी कामाच्या वेळी समजून सांगण्यात येतील..
पुढील प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत तुमच्या वॉलेट मध्ये पैसे जमा होतील.
उद्योजकतेविषयी कार्यक्रम आयोजित करा आणि महिना 25000 पर्यंत फायदा मिळवा

कामाचे स्वरूप
आमच्या चावडी ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड च्या माध्यमातून आम्ही विविध उद्योगांबाबत मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्याचे काम करतो..
यामध्ये ज्यांना स्वतःचा नवीन उद्योग सुरू करायचा आहे त्यांना सशुल्क मार्गदर्शन कंपनी मार्फत करण्यात येते..
तुम्हाला तुमच्या भागामध्ये सामाजिक राजकीय कार्यकर्ते संस्था कॉलेजेस शाळा यांना संपर्क करून उद्योजकता विकास कार्यक्रम करण्याबाबत मार्गदर्शन करून असा कार्यक्रम आयोजित करायचा आहे..
सदर कार्यक्रम सशुल्क असेल…
हे काम कोण करू शकतो?
सुशिक्षित तरुण – तरुणी किंवा असे काम करण्याची इच्छा असणारी कोणतीही व्यक्ती..
यासाठी काही शुल्क (Fees)आहे का?
NO. काहीही नाही .
हे काम करण्यासाठी काय लागेल?
अँड्रॉइड फोन, कम्प्युटर, इंटरनेट , आणि इंटरनेट आणि कम्प्युटर हाताळण्याचे संपूर्ण ज्ञान ई..
यापूर्वी कुठेही सेल्स मार्केटिंग किंवा टेलीकॉलिंग यामधील काम केले असल्यास प्राधान्य..
मिळणारा फायदा
प्रति कार्यक्रम आयोजित झाल्यावर त्या साठी तुम्हाला 2500 रुपये वॉलेट बॅलन्स मिळेल..
महत्वाचे
👉🏻 नक्की कामाचे स्वरूप कसे राहील याविषयी सुरुवातीला तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल..
👉🏻 इतर नियम व अटी कामाच्या वेळी समजून सांगण्यात येतील..
👉🏻 तुम्हाला सुरुवातीला स्वतः आपल्या भागातील अशा संस्था कॉलेजेस यांचा डेटा स्वतः शोधून त्यांना स्वतःहून संपर्क करावा लागेल.
पुढील प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत तुमच्या वॉलेट मध्ये पैसे जमा होतील.
Newspaper मधील बातम्या गोळा करण्याचे काम करा आणि फायदा मिळवा.
( Data Analysis Assistant)

कामाचे स्वरूप
आमच्या चावडी ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून आम्ही विविध उद्योगांचे प्रशिक्षण देण्याचे काम करतो.
वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये उद्योगांविषयी माहिती लेख बातम्या प्रकाशित होत असतात त्या सर्व संकलित करून रोजच्या रोज त्याचा अभ्यास करून पुढे पाठवणे..
हे काम कोण करू शकतो?
सुशिक्षित तरुण – तरुणी किंवा असे काम करण्याची इच्छा असणारी कोणतीही व्यक्ती..
यासाठी काही शुल्क (Fees)आहे का?
NO. काहीही नाही .
हे काम करण्यासाठी काय लागेल?
अँड्रॉइड फोन, कम्प्युटर, इंटरनेट , आणि इंटरनेट आणि कम्प्युटर हाताळण्याचे संपूर्ण ज्ञान ई..
यापूर्वी कुठेही सेल्स मार्केटिंग किंवा टेलीकॉलिंग यामधील काम केले असल्यास प्राधान्य..
मिळणारा फायदा
दिलेल्या लिस्टनुसार रोजचा रोज डिजिटल बातम्या गोळा करण्याचे काम राहील..
प्रति दिवस यासाठी 250 रुपये वॉलेट बॅलन्स मिळेल..
महत्वाचे
👉🏻 बातम्या कोणत्या स्वरूपाच्या आणि कुठून काढायच्या याविषयी सुरुवातीला तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल..
👉🏻 इतर नियम व अटी कामाच्या वेळी समजून सांगण्यात येतील..
👉🏻 नक्की काम कसे करायचे याविषयीचे सविस्तर प्रशिक्षण चावडीच्या अहमदनगर कार्यालयात आपणास प्रत्यक्ष आल्यावर ती मिळू शकेल..
पुढील प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत तुमच्या वॉलेट मध्ये पैसे जमा होतील.
Company च्या Vacancy शोधणे आणि त्यांना संपर्क करून त्यांच्या जाहिरात वेबसाईट वर करून घेणे.
( Data Analysis Assistant)

कामाचे स्वरूप
आमच्या चावडी ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड च्या माध्यमातून आम्ही The Envisage नावाची प्लेसमेंट कंपनी सुरू केली आहे..
वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये , ऑनलाइन पोर्टल वर नोकरी विषयी जाहिरात प्रकाशित होत असतात त्या कंपन्यांना संपर्क करून आपल्या कंपनीच्या वेबसाईट वरती त्यांना जाहिरात करण्यासाठी कन्व्हेन्स करणे आणि त्यांची जाहिरात आपल्या वेबसाईट वरती प्रकाशित करणे..
हे काम कोण करू शकतो?
सुशिक्षित तरुण – तरुणी किंवा असे काम करण्याची इच्छा असणारी कोणतीही व्यक्ती..
यासाठी काही शुल्क (Fees)आहे का?
NO. काहीही नाही .
हे काम करण्यासाठी काय लागेल?
अँड्रॉइड फोन, कम्प्युटर, इंटरनेट , आणि इंटरनेट आणि कम्प्युटर हाताळण्याचे संपूर्ण ज्ञान ई..
मिळणारा फायदा
प्रति कंपनी एक जाहिरात लिस्ट करण्यासाठी 250 रुपये वॉलेट बॅलन्स मिळेल..
महत्वाचे
👉🏻 नक्की कामाचे स्वरूप कसे राहील याविषयी सुरुवातीला तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल..
👉🏻 इतर नियम व अटी कामाच्या वेळी समजून सांगण्यात येतील..
👉🏻 कंपनीचा डेटा तुम्हाला स्वतः शोधून त्यांना स्वतःहून संपर्क करावा लागेल.
👉🏻 इतर नियम व अटी कामाच्या वेळी समजून सांगण्यात येतील..
👉🏻 नक्की काम कसे करायचे याविषयीचे सविस्तर प्रशिक्षण चावडीच्या अहमदनगर कार्यालयात आपणास प्रत्यक्ष आल्यावर ती मिळू शकेल..
पुढील प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत तुमच्या वॉलेट मध्ये पैसे जमा होतील.
आमच्या डिजिटल मार्केटिंग कंपनी साठी ग्राहक द्या त्या बदल्यात फायदा मिळवा

कामाचे स्वरूप
आमच्या चावडी ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड च्या माध्यमातून आम्ही बोभाटा नावाची डिजिटल मार्केटिंग करणारी कंपनी सुरू केली आहे..
आजकाल सोशल मीडियाच्या च्या काळात प्रत्येक दुकानदाराला कंपनीला व्यवसायिकांना फेसबुक आणि गुगलच्या माध्यमातून डिजिटल मार्केटिंग करायची असते त्यासाठी त्यांना योग्य एजन्सीची गरज असते तुम्ही जर अशा उद्योजक व्यावसायिक किंवा कंपनीला भेटून आमच्या कंपनीचे नाव सजेस्ट केले आणि त्यांनी आमची सेवा विकत घेतली की त्या पोटी तुम्हाला फायदा मिळेल
हे काम कोण करू शकतो?
सुशिक्षित तरुण – तरुणी किंवा असे काम करण्याची इच्छा असणारी कोणतीही व्यक्ती..
यासाठी काही शुल्क (Fees)आहे का?
NO. काहीही नाही .
हे काम करण्यासाठी काय लागेल?
अँड्रॉइड फोन, कम्प्युटर, इंटरनेट , आणि इंटरनेट आणि कम्प्युटर हाताळण्याचे संपूर्ण ज्ञान ई..
मिळणारा फायदा
प्रति कंपनी एक जाहिरात मिळाल्यावर 2500 रुपये वॉलेट बॅलन्स मिळेल..
महत्वाचे
👉🏻 नक्की कामाचे स्वरूप कसे राहील याविषयी सुरुवातीला तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल..
👉🏻 कंपनीचा दुकानदारांचा व्यवसायिकांना तुम्हाला स्वतः भेटून त्यांना स्वतःहून संपर्क करावा लागेल.
आणि जर ते इंटरेस्टेड असतील तर तसा आपल्या वेबसाईट वरती फॉर्म भरून दिला की कंपनीचे प्रतिनिधी त्यांना स्वतःहून संपर्क करून सर्व प्रकारची माहिती देतील…
👉🏻 इतर नियम व अटी कामाच्या वेळी समजून सांगण्यात येतील..
👉🏻 कंपनीचा डेटा तुम्हाला स्वतः शोधून त्यांना स्वतःहून संपर्क करावा लागेल.
👉🏻 नक्की काम कसे करायचे याविषयीचे सविस्तर प्रशिक्षण चावडीच्या अहमदनगर कार्यालयात आपणास प्रत्यक्ष आल्यावर ती मिळू शकेल..
पुढील प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत तुमच्या वॉलेट मध्ये पैसे जमा होतील.
Faculty शोधून जॉइन करणे

कामाचे स्वरूप
आमच्या चावडी ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड च्या माध्यमातून विविध विषयांचे प्रशिक्षण कार्यक्रम आमच्याकडे उपलब्ध आहेत त्यासाठी त्या उद्योगांची माहिती देणाऱ्या उद्योजकांची फॅकल्टीची किंवा तज्ञ प्रशिक्षकांना शोधणे आणि त्यांना आपल्या Team OF Experts मध्ये जॉइन करणे..
हे काम कोण करू शकतो?
सुशिक्षित तरुण – तरुणी किंवा असे काम करण्याची इच्छा असणारी कोणतीही व्यक्ती..
यासाठी काही शुल्क (Fees)आहे का?
NO. काहीही नाही .
हे काम करण्यासाठी काय लागेल?
अँड्रॉइड फोन, कम्प्युटर, इंटरनेट , आणि इंटरनेट आणि कम्प्युटर हाताळण्याचे संपूर्ण ज्ञान ई..
मिळणारा फायदा
प्रति व्यक्ति जॉइन केल्यावर 500 रुपये वॉलेट बॅलन्स मिळेल..
महत्वाचे
👉🏻तुम्हाला कंपनीमार्फत फक्त विषयांची नावे दिली जातील त्या विषयातील यशस्वी उद्योजक तुम्हाला स्वतःला शोधून त्यांना जोडून घेणे गरजेचे राहील
नक्की कामाचे स्वरूप कसे राहील याविषयी सुरुवातीला तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल..
👉🏻 इच्छुक व्यक्तींना तुम्हाला स्वतः भेटून त्यांना स्वतःहून संपर्क करावा लागेल.
आणि जर ते इंटरेस्टेड असतील तर तसा आपल्या वेबसाईट वरती फॉर्म भरून दिला की कंपनीचे प्रतिनिधी त्यांना स्वतःहून संपर्क करून सर्व प्रकारची माहिती देतील…
👉🏻 इतर नियम व अटी कामाच्या वेळी समजून सांगण्यात येतील..
👉🏻 अशा व्यक्तीचा डेटा तुम्हाला स्वतः शोधून त्यांना स्वतःहून संपर्क करावा लागेल.
👉🏻 नक्की काम कसे करायचे याविषयीचे सविस्तर प्रशिक्षण चावडीच्या अहमदनगर कार्यालयात आपणास प्रत्यक्ष आल्यावर ती मिळू शकेल..
पुढील प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत तुमच्या वॉलेट मध्ये पैसे जमा होतील.