Yaadi Recruitments

सेल्स एक्झिक्यूटिव्ह

🔹जागा – 5 (Male)
🔹ठिकाण – अहमदनगर
🔹शिक्षण – Graduation in any faculty
🔹अनुभव – 1 Year Experience in Sales (टेली कॉलर – LIC, Insurance, Amazon, Flipkart सारख्या कंपनीत सेल्स किंवा मार्केटिंग मध्ये टेली कॉलर जॉब केलेला असल्यास प्राधान्य).

🔹संपर्क – 9158588172

🔹Skills Required – 

  1. Good Communication skill.
  2. Customer convincing ability.
  3. Well knowledge of social media handling.

🔹कामाचे स्वरूप – कंपनीच्या ट्रेनिंग कोर्स बद्दल (ऑनलाईन कोर्स ) ग्राहकाला सविस्तर माहिती देऊन आणि त्यांना हव्या असलेल्या कोर्स बद्दल मार्गदर्शन करणे.

सेल्स एक्झिक्यूटिव्ह (Work From Home)

🔹जागा – 1 (Male)
🔹ठिकाणपुणे, औरंगाबाद, नाशिक.
🔹शिक्षण – Graduation in any faculty (बीएससी एग्री, डिप्लोमा ऍग्री, LIC, Insurance, Amazon, Flipkart सारख्या कंपनीत सेल्स किंवा मार्केटिंग मध्ये टेली कॉलर जॉब केलेला असल्यास प्राधान्य.)
🔹Required – Self Laptop/Computer, Dongle, Smartphone.
🔹अनुभव – 1 Year Experience in Sales. 

🔹संपर्क – 9158588172

🔹Skills Required – 

  1. Good Communication skill.
  2. Customer convincing ability.
  3. Well knowledge of social media handling.
  4. Proper knowledge of our district and local area.

🔹कामाचे स्वरूप – कंपनीच्या ऑनलाईन ट्रेनिंग कोर्स बद्दल ग्राहकाला सविस्तर माहिती देऊन आणि त्यांना हव्या असलेल्या कोर्स बद्दल मार्गदर्शन करणे. इच्छुक (Selected Candidates) व्यक्तींना नगरच्या ऑफिसमध्ये ट्रेनिंग दिले जाईल.

सीनियर सेल्स एक्झिक्युटिव्ह

🔹जागा – 2 (Male)
🔹ठिकाण – अहमदनगर
🔹शिक्षण – Graduation in any faculty (बीएससी एग्री, डिप्लोमा ऍग्री, LIC, Insurance, Amazon, Flipkart सारख्या कंपनीत सेल्स किंवा मार्केटिंग मध्ये टेली कॉलर जॉब केलेला असल्यास प्राधान्य)
🔹अनुभव – 1 Year Experience in Sales. 

🔹संपर्क – 9158588172

🔹Skills Required – 

  1. Good Communication skill.
  2. Customer convincing ability.
  3. Well knowledge of social media handling.
  4. Having knowledge of General / Current affairs.
  5. उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची माहिती असणे आवश्यक.

🔹कामाचे स्वरूप – कंपनीने मार्गदर्शन केल्यानंतर ट्रेनिंग कोर्स घेतलेल्या ग्राहकाला वेळोवेळी कॉल करून ट्रेनिंग संदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यात मार्गदर्शन करणे तसेच उद्योग उभारणीसाठी सहाय्य करणे. 

ग्राफिक डिझायनर

🔹जागा – 1 (Male / Female)
🔹ठिकाण – अहमदनगर
🔹शिक्षण – Courses related to graphics designing (Coral Draw Course Compulsory)
🔹अनुभव – Minimum 6 Months 

🔹संपर्क – 9158588172

🔹Skills Required – 

  1. Good Communication skill
  2. Ideas for new creations
  3. Ability to hard-work
  4. कोरल ड्रॉ फोटोशॉप , श्रीलिपी मध्ये काम करता येणे आवश्यक.

🔹कामाचे स्वरूप – कंपनीच्या सर्व वेबसाईटवर लागणारी जाहिराती, बॅनर, प्रिंटिंग डिझाईन बनवणे.

वेबसाइट डेव्हलपर

🔹जागा – 2 (Male)
🔹ठिकाण – अहमदनगर
🔹शिक्षण – BCA, MCA, BCS, MCS or Any Computer Degree
🔹अनुभव – Minimum 1 Year

🔹संपर्क – 9158588172

🔹Skills Required – 

  1. Knowledge of PHP, WordPress, WooCommerce, E-commerce websites, WordPress plugins, Code customizations.
  2. Knowledge of vps hosting server.
  3. Good Communication skill
  4. Ideas for new creations
  5. Ability to hard-work

🔹कामाचे स्वरूप – 

  1. Creating, Maintaining, Updating Websites & CRM. 
  2. Solving Web server issues.
  3.  Solving Technical issues.

इंटरव्हू साठी येताना नक्की चावडी काय काम करते, वेबसाइट, चावडी चे फेसबुक पेज , युट्यूब चॅनेल हे सर्व बघून या.

सर्व प्रथम तुम्हाला चावडी बद्दल माहिती कळाली का हे विचारले जाईल.

सेल्स मॅनेजर

🔹जागा – 4
🔹ठिकाण – अहमदनगर
🔹शिक्षण – MBA/BBA/B.Sc/B.Com/B.A.
🔹अनुभव – सेल्स या क्षेत्रातील किमान दोन ते तीन वर्षाचा अनुभव आवश्यक, इन्शुरन्स सेक्टर, एफएमसीजी सेक्टर(हिंदुस्तान युनिलिव्हर, डाबर, बजाज, कॅडबरी, पार्ले-जी, ब्रिटानिया, बालाजी, पतंजली यासारख्या फूड प्रॉडक्ट, कॉस्मेटिक कंपनी विकणाऱ्या कंपन्यांमधील अनुभव),

बँकिंग(लोन डिपार्टमेंट), मीडिया(वृत्तपत्र डिजिटल मीडिया एजन्सी किंवा जाहिराती गोळा करणे याविषयी कामाचा अनुभव), ऑटोमोबाईल(टू व्हीलर फोर व्हीलर शोरूम), मोबाईल अँड accesories, इलेक्ट्रॉनिक्स (टीव्ही, फ्रीज या शोरूम), ज्वेलरी शॉप, एज्युकेशन सेक्टर, कृषी क्षेत्रातील खते बी-बियाणे औषधे अवजारे विक्रीचा अनुभव. मोबाईल, घड्याळ, ज्वेलरी, गिफ्ट शोप, कपड्यांचे ब्रांडेड स्टोअर्स यासारख्या कंपनीच्या शोरूम मधील कामाचा अनुभव.

🔹पगार – 17000/-  + incentive

🔹कामाचे स्वरूप – आपल्या यादी स्टोअरच्या किराणा दुकानसाठी विविध मॅन्युफॅक्चरिंग, MIDC मधील छोट्या मोठ्या कंपन्यांना विजीट करून तिथे कर्मचाऱ्यांना आपल्या दुकानातून खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित करणे.

विविध शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालय, पतसंस्था, बँका, शाळा, कॉलेजेस, क्लासेस इन्स्टिट्यूट विविध क्षेत्रातील संघटित कामगार विविध संघटनेतील सभासद,
एकत्रित महिला बचत गट आणि त्यांचे सभासद यांना भेटून त्यांना स्टोअर मधून खरेदी करण्यास प्रोत्साहित करणे.

मार्केटिंग मॅनेजर (फ्रँचाइसी डिपार्टमेंट)

🔹जागा – 2
🔹ठिकाण – अहमदनगर
🔹शिक्षण – MBA/BBA – Marketing
🔹अनुभव –

मार्केटिंग किंवा सेल्स या क्षेत्रातील किमान दोन ते तीन वर्षाचा अनुभव आवश्यक, इन्शुरन्स सेक्टर, एफएमसीजी सेक्टर(हिंदुस्तान युनिलिव्हर, डाबर, बजाज, कॅडबरी, पार्ले-जी, ब्रिटानिया, बालाजी, पतंजली यासारख्या फूड प्रॉडक्ट, कॉस्मेटिक कंपनी या कंपन्यांचे डीलर डिस्ट्रीब्यूटर, फ्रॅंचाईजी नेटवर्क हाताळण्याचा कमीत कमी दोन तीन वर्ष कामाचा अनुभव

ऑटोमोबाईल(टू व्हीलर फोर व्हीलर शोरूम), मोबाईल अँड accesories, इलेक्ट्रॉनिक्स (टीव्ही, फ्रीज या शोरूम), ज्वेलरी शॉप, एज्युकेशन सेक्टर, कृषी क्षेत्रातील खते बी-बियाणे औषधे अवजारे या कंपन्यांचे डीलर नेमणुकीचा अनुभव,

मोबाईल, घड्याळ, ज्वेलरी, गिफ्ट शोप, कपड्यांचे ब्रांडेड स्टोअर्स यासारख्या कंपनीच्या शोरूम फ्रॅंचाईजी किंवा डिस्ट्रीब्यूटर नेमणुकीचा अनुभव

ऑनलाइन कंपनी जसे की इंडियामार्ट, जस्ट डायल, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, शादी डॉट कॉम डॉट, नोकरी.कॉम, झोमॅटो, स्विगी अशा ऑनलाइन कंपनीसाठी डीलर डिस्ट्रीब्यूटर, दुकान टाय-अप करणे यासारखे काम केले असल्यास प्राधान्य

🔹पगार – 17000/-  + incentive

🔹कामाचे स्वरूप – कंपनीच्या दिलेल्या नियमांप्रमाणे वेगवेगळ्या भागांमध्ये नवीन फ्रेंचाइजी अपॉईंट करण्यासाठी लोकांच्या भेटी घेणे तसेच दिलेल्या टारगेट नुसार फ्रॅंचाईजी घेण्याकामी समोरच्याला संपूर्ण कन्सेप्ट समजून सांगून त्यांना फ्रॅंचाईजी घेण्यासाठी प्रोत्साहित करणे. 

सेल्स मॅनेजर ( Agri)

🔹जागा – 1
🔹ठिकाण – अहमदनगर 
🔹शिक्षण – B.Sc(Agri)/ Diploma(Agri)
🔹अनुभव – सेल्स या क्षेत्रातील किमान दोन ते तीन वर्षाचा अनुभव आवश्यक, कृषी क्षेत्रातील खते बी-बियाणे औषधे अवजारे विक्रीचा अनुभव. 

🔹पगार – 17000/-  + incentive

🔹कामाचे स्वरूप – 

विविध खते , बी-बियाणे , अवजारे , बायो फर्टीलायझर , औषधे , पेस्टिसाइड तयार करणाऱ्या कंपन्यांना संपर्क करून त्यांना आपल्या ऑनलाईन स्टोअर वरती त्यांचे प्रॉडक्ट किंवा  माल किंवा  मशीनरी विकण्यासाठी वेंडर अकाउंट ओपन करण्यास प्रोत्साहित करणे

सेल्स मॅनेजर ( Pharmacy)

🔹जागा – 1
🔹ठिकाण – अहमदनगर 
🔹शिक्षण – B.Pharm/ D.Pharm 
🔹अनुभव – MR  या क्षेत्रातील किमान दोन ते तीन वर्षाचा अनुभव आवश्यक

🔹पगार – 17000/-  + incentive

🔹कामाचे स्वरूप – 

विविध औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या डीलर ला  संपर्क करून त्यांना आपल्या ऑनलाईन स्टोअर वरती त्यांचे प्रॉडक्ट किंवा  माल विकण्यासाठी वेंडर अकाउंट ओपन करण्यास प्रोत्साहित करणे

Note : वरील पैकी कोणत्याही पोस्टला अप्लाय करण्यासाठी खालील फॉर्म पूर्णपणे भरा

    Main Menu