या योजेनेचा फायदा कसा घ्यावा ?

 • ही ऑफर मिळवण्यासाठी सर्वप्रथम yaadi.in/exchange या दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला फ्री पिक अप चा फॉर्म भरा..
 • आमचे प्रतिनिधी तुमच्या घरी येतील सर्व वस्तूंचा हिशोब करतील आणि वस्तु विकत घेतील त्यानंतर तुम्हाला या ऑफर चे कूपन देण्यात येतील
 • लक्षात असू द्या ही कुपन्स फक्त 50 रुपये /100 रुपये या फॉरमॅटमध्ये उपलब्ध असतील
 • फॉर्म भरताना नक्की काय साटलोट ( exchange ) करायचे आहे याची सविस्तर माहिती द्यावी तसेच फोटो जोडावा
 • आपले देत असलेले सामान याची सर्वसाधारण कमीत कमी किंमत 100 असावी तसेच जास्तीत जास्त 1000 पेक्षा जास्त असू नये
 • आपणास दिलेल्या कूपन च्या किमतीपेक्षा दहा पट जास्त रकमेची खरेदी करणे आपणास बंधनकारक राहील यात कोणताही बदल होणार नाही
 • जाहिरात मध्ये दिलेले मालाचे रेट हे जास्तीत जास्त आहेत स्क्रॅप किंवा भंगार , किंवा वस्तु खरेदिवेळी प्रॉडक्ट / वस्तु ची कंडिशन बघून रेट जागेवर ठरवण्यात येतील. ते रेट वर माल विकण्याचा किंवा ते रेट नाकारण्याचा संपूर्ण अधिकार ग्राहकास असेल.

हे कुपन तुम्हाला www.yaadi.in या आपल्या वेबसाईटवरून खरेदी करताना वापरता येतील.

जे प्रॉडक्ट्स आपण घेऊ शकतो त्याची लिस्ट

HOME DECORE

 • GARDEN EQUIPMENTS
 • MUSICAL INSTRUMENTS (GUAITAR, DRUM,TABALA etc)
 • SPORTS EQUIPMENTS ( BAT, BALL, BATMINTAN,etc)
 • GYM & FITNESS INSTRUMENTS (DUMBELS, BARS etc)
 • SHOW PICE /ANTIQ PICE
  OFFICE FURNITURE
  STAMPLS ( 100,500,1000) COINS OLD
 • ELECTRONICS PUMPS ( MOTOR,NANGAR, DRIP, etc)
 • JWELLERY ( Emitation Jwellery)
 • BIO FERTILIZERS
 • AGRICULTURE MACHINERY
 • CCTV SYSTEM / SEQURITY ALARAMS
 • HOTEL EQUIPMENTS

HOUSE HOLD

FOOD PRODUCTS (Non – Expired)
Eg- Pickels,Spices,Tomato Souces ,Chutneys,Pulses,Rise,
Dali ,Gahu, Bajari,Kaddhnya, Jwari, Dry Fruits , Buiscuits,
Noodels,Papad,Gifts Items,Grocery&Plastics Products ,
Dinner sets ,Photo Frames,Kitchen Utensile

FURNITURE

Eg- Table, Chair, Corner Sets, Tea Poy, Wadobe, Dressing Table
Computer Table, Study Table, Dinning Table,
Beds – Gadi, Pillow
Lokhandi kapat, Old Partition,Sofa, Kitchen Trolly

ELECTRONICS

Eg- Tv, Fridge, Washing Machine, Oven, Mixer , Ac, Ghisers,
Water Heater, Electronics Stove, Stapi izers, Juicer, Toaster,
Laptop, Computer, Power Bank , Battery, Invetor, Computer Appliancey
Mobile, mobile Acessories, Video Games, Fan, Coller Cfl, Bulbs Tubes
Mobiles Tabs,Projectors, Home Theater

PERSONAL CARE

Eg- Cosmetics Ladies , Gents, Perfumes,Talcum Powdar,
Beauty Products, Health Products

How to Calculate Rates In The Exchange Offer 2021

तुम्हाला Yaadi Exchange Offer चा फायदा कसा व कुठे घेता येवू शकतो ?

ही ऑफर सध्या फक्त अहमदनगर शहर साठी लागू आहे.

किराणा खरेदी करण्यासाठी आपण ऑनलाईन वेबसाईट www.yaadi.in याद्वारे ऑर्डर करू शकतात आणि आपले कुपन तिथे वापरू शकतात

अन्यथा

आपण आपली यादी आमच्या व्हाट्सअप नंबर 7272939939 वर पाठवून आपला किराणा ऑर्डर करू शकता आणि तिथे सुद्धा आपली कुपन वापरू शकतात

अन्यथा

आमचे तपोवन रोड राधा हाऊस येथील Supermart येथे विजीट करून सुद्धा आपण किराणा खरेदी करू शकता.

अहमदनगर शहरा व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीला जर या ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर त्यांना थेट त्यांचे स्क्राप किंवा त्यांची वस्तू ही आमच्या तपोवन रोड अहमदनगर येथील supermart वर थेट विकण्यासाठी आणावे लागेल आणि तिथेच त्यांना त्यांचा किराणा खरेदी करावा लागेल

हि ऑफर फक्त शनिवार सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालू राहील.
इतर दिवशी आल्यास हि ऑफर चालू असणार नाही तसेच भंगार स्वीकारले जाणार नाही.

Free Pickup Form
  Main Menu