Back Brain Infotech Recruitments

सोशल मीडिया मॅनेजर

🔹जागा – 1
🔹ठिकाण – अहमदनगर
🔹शिक्षण – Graduation and Digital Marketing Course
🔹अनुभव – कमीत कमी एक वर्ष कामाचा अनुभव

🔹पगार – 14000

🔹कामाचे स्वरूप – कंपनीचे संपूर्ण सोशल मीडिया मार्केटिंग डिपारमेंट सांभाळणे ज्यामध्ये डिजिटल आणि सोशल मीडिया मार्केटिंग स्ट्रॅटेजी डेव्हलप करणे.

Note : वरील पैकी कोणत्याही पोस्टला अप्लाय करण्यासाठी खालील फॉर्म पूर्णपणे भरा

    Main Menu