Terms & Conditions

 1. आपण यादी रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेडचे ऑफिशियल सेलर म्हणून काम करण्याचे मान्य केले आहे..
 2. तुमचे ……………दुकान असून त्यामध्ये तुम्ही…………..या प्रॉडक्ट्स ची विक्री करत आहात..
 3. यादी च्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी किंवा दुकानासाठी किंवा प्रॉडक्ट साठी अथवा सर्विस साठी लीड मिळाल्यास आणि त्यामधून ग्राहकांनी तुमच्या दुकानात माल खरेदी केल्यास तुम्ही झालेल्या बिलाच्या रकमेचा भरती flat 10 % देण्याचे मान्य केले आहेत..
  यामध्ये ग्राहकाने अगोदर यापूर्वी जरी तुमच्याकडे खरेदी केली असली तरीसुद्धा जेव्हा यादीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म द्वारे त्याची बॅग फॉर मधून कस्टमरने बिल अपलोड केल्यास तुम्हाला हे कमिशन यादी रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड यांना देणे बंधनकारक आहे..
  सदर कमिशन हे बील ऑनलाइन listing द्वारे अपलोड केल्यावर पुढील सात दिवसांमध्ये कंपनीच्या खात्यावरती जमा करणे आवश्यक आहे..जर तसे केले नाही तर vendor म्हणून आमच्यावर ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि सदर कमिशन वरती प्रति महिना बारा टक्के व्याज अतिरिक्त रक्कम याप्रमाणे तुमच्याकडून वसूल करण्याचा अधिकार यादी कंपनीस राहील
 4. तुम्ही ग्राहकाला कोणतेही प्रॉडक्ट कोणत्याही रकमेवर ती जरी विकली तरी यादी कंपनीस कमिशन देताना बीला वरील रकमेच्या च्या सहा टक्के रक्कम असेच कमिशन गृहीत धरले जाईल
 5. ग्राहकाला विकताना त्याने तुमच्या एमआरपी पेक्षा अधिक त्या डिस्काउंट तुम्ही त्याला दिल्यास त्याची यादी रिटर्न्स प्रायव्हेट लिमिटेड जबाबदार राहणार नाही
  यादी फक्त तुम्हाला ग्रह मिळून देण्यासाठी काम करते कोणताही प्रॉडक्ट, माल , सर्विस विकल्यानंतर त्याची विक्री पश्चात जबाबदारी( after sale service) यादी रिडल्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे राहणार नाही..
 6. आपण कोणत्याही ग्राहकास क्रेडिट म्हणजेच उधारीवर ती माल देत असल्यास त्याचा यादिवशी काहीएक संबंध नाही तुम्हाला या यादी च्या माध्यमातून बिल मिळाल्यानंतर पुढील सात दिवसात ठरलेले कमिशन ऑनलाईन खात्यात वरती जमा करणे बंधनकारक राहील
 7. कोणतेही पुर्वपरवानगी शिवाय किंवा सूचना शिवाय कोणताही नियम बदलण्याचा रद्द करण्याचा अथवा गरजे प्रसंगी नवीन नियम करण्याचा अधिकार यादी डिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्वतःकडे राखून ठेवत आहे
 8. जर तुमच्याकडे यादी रिटर्न्स प्रायव्हेट लिमिटेड ची कुपन गोळा झाली दर महिन्याच्या शेवटी कंपनीच्या मुख्य कार्यालयात जमा करायचे आहे आणि पुढील महिन्याचा दहा तारखेपर्यंत कमिशन कट करून उरलेली रक्कम तुम्हाला तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल…
 9. दर महिन्याला जेवढा माल (Product) विकला जाईल त्या बदल्यात तुम्हाला रक्कम दिली जाईल कोणत्याही स्वरूपात आम्ही तुमचा माल (Product) खरेदी करत नाही, यादी ही फक्त हा माल (Product) यादी स्टोअरच्या माध्यमातून तुम्हाला थेट विकायची परवानगी देते त्यामुळे कोणत्याही मालामध्ये काहीही डिफॉल्ट किंवा प्रॉब्लेम आढळल्यास त्यास यादी संबंधित कोणताही कर्मचारी अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही.
 10. जर कोणत्याही प्रकारे जर तुमचा माल विकला गेला नाही तर तो तुम्हाला परत केला जाईल आणि त्या पोटी कोणतीही नुकसान भरपाई किंवा इतर मोबदला दिला जाणार नाही.
 11. प्रॉडक्ट एक्सपायर झाले तर ते तुम्हाला परत घेणे बंधनकारक राहील एक्सपायर झालेल्या मलासाठी कोणत्याही स्वरूपात पेमेंट तुम्हाला मिळणार नाही.
 12. ऑनलाईन ऑर्डर आल्यावर ग्राहकास  माल (Product) सुस्थितीत देण्याची जबाबदारी व्हेंडर वर राहील आमचे यादीचे डिलिव्हरी पार्टनर फक्त तुम्ही दिलेला माल (Product) ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी घेतील.
 13. यादी रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये ठेवलेल्या प्रॉडक्टची ७० % रक्कम तुमच्या दिलेल्या बँक खात्यामध्ये महिन्याच्या १ ते १० तारखे पर्यंत जमा केले जातील ३०% रक्कमेचे तुम्हाला कुपन दिले जातील हे कुपन तुम्हाला त्याच महिन्याच्या ३० तारखे पर्यंत यादीच्या स्टोअर मधून किंवा यादीच्या ऑनलाईन वेबसाईटद्वारे मटेरियल खरेदी करने बंधनकारक राहील.
 14. कोणताही माल (Product) स्वीकारण्याचे अथवा नाकारण्याचे संपूर्ण अधिकार यादी रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेडकडे राहतील.
 15.  तुम्ही तुमचा माल (Product) यादी स्टोअर मध्ये विकायला ठेवताना त्याची कायदेशीर प्रक्रिया लायसन्स रजिस्ट्रेशन संपूर्ण करून घेतलेल्या आहेत त्यामुळे इतर कोणत्याही बाबतीत शासकीय तक्रार किंवा ग्राहकाची तक्रार आल्यास त्याबाबत सर्व जबाबदारी हि व्हेंडरची असेल.
 16. कोणत्याही स्वरूपात कोणताही नियम अटी बदलण्याचा रद्द करण्याचा अधिकार यादी रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड स्वतःकडे राखून ठेवत आहे.

Main Menu