Terms & Conditions – Share & Win

1) स्पर्धेत कोणीही सहभाग घेऊ शकता.

2) स्पर्धेसाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही.

3) No Cash Only Yaadi Cash Coupons (  Valid till 6 months )

4) व्हिडिओ रोज पाच वाजता शेअर केला जाईल आणि दुसर्‍या दिवशी चार वाजेपर्यंत views चा स्क्रीनशॉट अपलोड करणे बंधनकारक राहील.

5) स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर व्हिडिओ डिलीट न करणे बंधनकारक राहील.

6) अकाउंट लिंक शेअर करणे इंस्टाग्राम (id), फेसबुक (id), युट्युब लिंक.

7) कॅश कुपन हे यादी स्टोअरमध्ये किंवा इतर यादी शी निगडीत वेंडर्स यांच्याकडे वापरू शकता.

8) तुम्हाला सोमवार ते शुक्रवार च्या रोज एक हजार रुपये स्पर्धेचे बक्षीस यादी कुपन स्वरूपातच मिळणार आहे कुपन च्या बदल्यात कोणत्याही स्वरूपात कॅश मिळणार नाही त्या कुपन ची व्हॅलिडीटी वैधता सहा महिने राहील कुपन चा फायदा मिळवण्यासाठी तुम्हाला यादी स्टोअरच्या अहमदनगर च्या तपोवन रोड किंवा प्रोफेसर कॉलनी स्टोअर ला प्रत्यक्ष व्हिजिट करून फायदा मिळवणे बंधनकारक राहील.

9) जर तुम्ही प्रत्येक दिवशी चे कधीही विजेते असाल तर तुम्हाला व्हाट्सअप वर यादी स्टोअरचे कुपन उपलब्ध होईल तुम्हाला यादी स्टोअर मधून किंवा यादी स्टोअरच्या vendor कडून सामान खरेदी करताना ते कुपन जमा करणे गरजेचे राहील.

10) एक कुपन एकावेळी एकदाच एका vendor कडे वापरले जाऊ शकते.

11) सध्या प्रत्येक दिवशी फक्त एक विजेता

सोमवार ते शुक्रवार प्रत्येक दिवशी 1आणि  शुक्रवार मेगा धमाका प्रत्येकी 1  यास बक्षीस स्वरूपात यादी कुपन मिळेल

12) सोमवार ते शुक्रवार रोज एक हजार रुपये जिंका या स्पर्धेसाठी तुम्हाला सध्या तीनही प्लॅटफॉर्म उदाहरणार्थ युट्युब फेसबुक आणि इंस्टाग्राम यातील टोटल views मिळून किमान एक हजार views येणे बंधनकारक आहे जर तुमचे त्यापेक्षा कमी आले तर तुम्ही स्पर्धेसाठी अपात्र ठराल… त्यामुळे तुम्हाला त्या दिवशी बक्षीस मिळणार नाही. तसेच प्रत्येक वरील तीनही प्लॅटफॉर्म वर अपलोड करणे बंधनकारक आहे.. जर आपण तसे केले नाही तर आपण त्या दिवशीच  स्पर्धेसाठी अपात्र ठराल..

13) एकदा तुमचे एक हजार views आले की तुम्ही त्या दिवशी च्या स्पर्धेसाठी पात्र झाला मात्र त्यापुढे जेवढे लोक असतील त्यातील सगळ्यात जास्त views ज्या स्पर्धकाची येथील त्यालाच फक्त बक्षीस मिळू शकेल आणि हेसुद्धा संध्याकाळी चार वाजता स्क्रीनशॉट पाठवते वेळी आलेले views गृहीत धरले जातील.

14) शुक्रवार मेगा धमाका ऑफर Rs.5000 जिंका या स्पर्धेवेळी तुम्हाला किमान पात्रता तीनही प्लॅटफॉर्म मिळून पाच हजार views येणे आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्ही पात्र होता मात्र ज्या त्यानंतर ज्या एका व्यक्तीचे सर्वात जास्त युज येतील तोच बक्षीस जिंकेल

15) त्यानंतर त्यापुढील ज्याचे सगळ्यात जास्त घेऊन एकत्रित येतील तो पाच हजार रुपये चे कॅश कुपन जिंकण्यासाठी पात्र राहील.

16) कोणताही वाद हा अहमदनगर न्यायालयीन कक्षेत.

17) यादी स्टोअर मध्ये तुम्हाला किराणा जनरल स्टोअर मध्ये उपलब्ध असणारे सर्व प्रोडक्ट मिळतील तसेच यादी संलग्न जे सेलर अहमदनगर शहरात रजिस्टर झाले आहेत त्यांच्याकडे सुद्धा तुम्हाला उपलब्ध असणारी वस्तू दिलेले कुपन वापरून घेता येईल… जर समजा कुपन च्या किमती पेक्षा तुमची अतिरिक्त रकमेची खरेदी झाली तर वरील रक्कम तुम्हाला तिथे देणे बंधनकारक राहील ..

18) सध्या स्पर्धा फक्त अहमदनगर शहर आणि जवळ वीस किलोमीटर गावांसाठी लागू.

 


19) यादी स्टोअर मध्ये तुम्ही कुपन च्या बदल्यात सामान घेतेवेळी किंवा कोणत्याही संलग्न vendor कडे सामान घेते वेळी फक्त उपलब्ध जो माल आहे त्यामधूनच तुम्हाला वस्तू खरेदी करणे बंधनकारक आहे

19 )कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय कोणत्याही पूर्व परवानगी शिवाय कोणताही नियम किंवा अट बदलण्याचा रद्द करण्याचा किंवा स्पर्धेच्या प्रकारात बदल करण्याचा अधिकार कंपनी स्वतःकडे राखून ठेवत आहे आणि यात तुमची पूर्ण संमती आहे

 

Main Menu