Placements

सगळ्याच नामांकित, छोट्या-मोठ्या कंपन्यांना नेहमीच वेगवेगळ्या पोस्ट साठी एम्पलोय नेमायचे असतात. यासाठी सगळ्या कंपन्या बऱ्याच ठिकाणी एडवर्टाइजमेंट देतात अशा सगळ्या जॉब पोस्ट आपण आपल्या वेबसाईटवर लिस्ट करणार आहोत. अशा जॉब पोस्ट साठी तुम्ही लीड दिल्यानंतर जर जॉब साठी सिलेक्शन झाले तर तुम्हाला त्या मागे कमिशन भेटणार.

🔹 चॅनल पार्टनर चे मार्जिन 🔹

जॉब साठी सिलेक्शन झालेल्या प्रत्येक लिड मागे 2000 पर्यंत रक्कम wallet balance मध्ये मिळणार. 
सदर लीड व्यवसायात रूपांतरित होण्यास कमीत कमी एक महिन्याचा कालावधी लागेल.

🔹फॉर्म भरताना सर्वप्रथम आपण आपले लॉग इन करावे आणि जो फॉर्म पण भरतात तिथेसुद्धा माहितीसाठी आपले नाव आणि आपला युजर आयडी टाकून ठेवावा.

🔹सदर व्यक्तीचे जर जॉब साठी सिलेक्शन झाले तर त्याची माहिती चॅनल पार्टनरला channel partner dashboard -> referral मध्ये दिसेल.

🔹पुढील प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत तुमच्या वॉलेट balance मध्ये  जमा होतील.

खालील  कंपनीच्या Job Vacancy त्या कंपनीच्या इमेज वरती क्लिक करून बघून घ्या आपल्या मित्र परिवाराला त्याबाबत माहिती द्या आणि जर कोणी इंटरेस्ट असेल तर त्या खाली दिलेला फॉर्म त्यांच्या नावाने भरून द्या..

Fill The below Form

    Main Menu